Uttar Pradesh Accident: गोरखपूरमध्ये कारने तिघांना चिरडले, दोघांचा मृत्यू, अपघाताचा व्हिडिओ आला समोर

उत्तर प्रदेशातील गोरखरपूरमध्ये एक भीषण अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

Uttar Pradesh Accident: गोरखपूरमध्ये कारने तिघांना चिरडले, दोघांचा मृत्यू, अपघाताचा व्हिडिओ आला समोर
Thane Shocker: 'I want justice... !' Senior officer's son tries to kill girlfriend by running over SUV in Thane in Ghodbunder Area; The incident narrated by the victim on social media (See Post)

Uttar Pradesh Accident: उत्तर प्रदेशातील गोरखरपूरमध्ये एक भीषण अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. अपघातात कारने तीन जणांना चिरडले. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला आहे.मोईन आणि अकील अहमद्द या दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेचा व्हिडिओ देखील व्हायरल होत आहे. ही घटना 10 मार्च रोजी रविवारी संध्याकाळी 7.53 वाजता झाली होती. या अपघातात ताहिर हा गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. या अपघातामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. कार भरधाव असल्याने अनियंत्रित झाली आणि रस्त्याच्या बाजूने चालणाऱ्या तिघांना चिरडले.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Mar 11, 2024 10:40 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).