Theft Caught on Camera in Hyderabad: गणेश पंडालमधून 11 किलोचा लाडू चोरला, घटना कॅमेरात कैद, आरोपीवर गुन्हा दाखल
20 सप्टेंबर रोजी मियापूरमधील गणेश पंडालमधून एका तरुणाने 11 किलोचे लाडू चोरले, तेव्हा पंडाल आयोजक झोपले होते.
Theft Caught on Camera in Hyderabad: मियापूर मध्ये गणेश पंडालमधून ११ किलोचे लाडू चोरल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. या घटने अंतर्गत आयोजकांनी मियापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मदिनागुडा राष्ट्रीय महामार्गावर 'ओंकार सेवा समिती' नावाच्या स्थानिक तरुणांचा गट होता. या मंडपात सर्वजण झोपेत असताना तरुणाने चोरी केली. ही घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली. सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल होत आहे.
కెమెరాకు చిక్కిన లడ్డు దొంగ
హైదరాబాద్ - మియాపూర్ గణేష్ మండపం వద్ద పెట్టిన 11కేజీల లడ్డు దొంగతనం చేస్తూ ఓ యువకుడు సీసీటీవీ కెమెరాలలో దొరికాడు. pic.twitter.com/8lT5ytP5yY
— Telugu Scribe (@TeluguScribe) September 21, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Sep 21, 2023 01:41 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

