Agra Teachers Fight Video: शाळेत उशिरा आल्यावरून शिक्षिका आणि मुख्यध्यापकांमध्ये बेदम मारहाण, आग्रातील घटना
उत्तर प्रदेशातील आग्रा येथील एका शाळेतील शिक्षक आणि मुख्याध्यापक यांच्या बेदम मारहाण झाल्याचा समोर आलं आहे.या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Agra Teachers Fight Video: उत्तर प्रदेशातील आग्रा येथील एका शाळेतील शिक्षक आणि मुख्याध्यापक यांच्या बेदम मारहाण झाल्याचा समोर आलं आहे.या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. शिक्षिका शाळेत उशिरा आल्याने तीला मुख्यध्यापकाने विचारणा केली होती. तर यावरून दोन्हीमध्ये भांडण सुरु झालं. भांडणाचं रुपांतर बेदम मारहाण झालं. व्हिडिओत दिसल्याप्रमाणे, शाळेच्या एका वर्गात दोघी ही मारहाण करत आहे. तर एक पुरुष शिक्षक त्या दोघींची भांडण सोडवण्यास मद्यस्थी करत आहे. या व्हिडिओवर अनेक नेटकऱ्यांनी कंमेट केले आहे. ( हेही वाचा- राफ्टिंग दरम्यान हिरोपंती दाखवणे एका व्यक्तीला पडले महागात)
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)