Corona Virus Update: कोरोनाशी संबंधित औषधांवर जीएसटी दरांमध्ये शिथिलतेची मुदत सरकारने वाढवली

Covid-19 Treatment | Image Used for Representational Purpose | (Photo Credits: File Image)

कोरोनाशी संबंधित औषधांवर जीएसटी दरांमध्ये शिथिलता होती. जी 30 सप्टेंबरपर्यंत लागू होती. आता ही सूट 31 डिसेंबर 2021 पर्यंत वाढवण्यात आली आहे. जीएसटी दरामध्ये ही सूट फक्त औषधांमध्ये दिली जाईल. जी यादी यापूर्वी जाहीर करण्यात आली होती त्यात इतर अनेक उपकरणांचा समावेश होता. असे आरोग्य मंत्रालयाने सांगितले आहे. 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)