Viral Video: ऐटदार कुत्र्याची कहाणी, म्हैस कुत्र्याला पाठीवर घेवून गावभर फिरते, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Watch Video)
सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, जो पाहून लोक हसत आहेत. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये कुत्रा म्हशीच्या पाठीवर सावारी होताना दिसत आहे.
Viral Video: सोशल मीडियावर आपण रोज नवनवीन व्हिडिओ पाहत असतो. काही व्हिडिओ हे जूने असले तरी सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असतात. सद्या सोशल मीडियावर या व्हिडिओची चर्चा सर्वत्र होताना दिसत आहे. व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी चांगली प्रतिक्रिया दिली आहे. एक म्हैस कुत्र्याला पाठीवर घेवून गावाभर फिरत आहे. कुत्र्या अगदी राज्यासारख्या रुबाबात म्हैशीच्या पाठीवर उभा आहे. कुत्रा म्हैस राईड करत आहे. राजेशाही रुबाबात म्हैशीच्या पाठीवर स्वार होऊन हा कुत्रा अगदी रुबाबात गावभर फिरत आहे. हे पाहून नेटकऱ्यांनी व्हिडिओला चांगलीच प्रतिक्रिया दिली आहे. हा व्हिडिओ फार जुना असला तरी सोशल मीडियावर धुमाकुल घालत आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Maharashtra Farmer Viral Video: पावसात भिजलेल्या शेंगदाण्यांचं रक्षण करणाऱ्या शेतकऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
UAE मध्ये महिलांनी मोकळे केस फिरवत का केलं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष Donald Trump यांचं स्वागत? जाणून घ्या हे Al-Ayyala काय?
Gaja Marne Biryani Row: गँगस्टर गजा मारणे, पुणे पोलीस आणि मटण बिर्याणी पार्टी; पाच पोलीस निलंबीत
Domino’s Delivery Boy Harassed: मराठी बोलण्यासाठी आग्रह, डॉमिनोज डिलिव्हरी बॉयचा कथीत छळ झाल्याचा दावा; व्हिडिओ व्हायरल
Advertisement
Advertisement
Advertisement