Viral Video: सोशल मीडियावर आपण रोज नवनवीन व्हिडिओ पाहत असतो. काही व्हिडिओ हे जूने असले तरी सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असतात. सद्या सोशल मीडियावर या व्हिडिओची चर्चा सर्वत्र होताना दिसत आहे. व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी चांगली प्रतिक्रिया दिली आहे.  एक म्हैस कुत्र्याला पाठीवर घेवून गावाभर फिरत आहे.  कुत्र्या अगदी राज्यासारख्या रुबाबात म्हैशीच्या पाठीवर उभा आहे. कुत्रा म्हैस राईड करत आहे. राजेशाही रुबाबात म्हैशीच्या पाठीवर स्वार होऊन हा कुत्रा अगदी रुबाबात गावभर फिरत आहे. हे पाहून नेटकऱ्यांनी व्हिडिओला चांगलीच प्रतिक्रिया दिली आहे. हा व्हिडिओ फार जुना असला तरी सोशल मीडियावर धुमाकुल घालत आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)