Union Budget 2024: अर्थमंत्री निर्मला सीतारमण आज सादर करणार अर्थसंकल्प
अर्थमंत्री निर्मला सीतारामन या मंगळावारी त्यांचा सलग सातवा अर्थसंकल्प सादर करणार आहे. गेल्या १० वर्षातील सरकारच्या कामगिरीची झलकही या अर्थसंकल्पात पाहायला मिळणार आहे.
Union Budget 2024: अर्थमंत्री निर्मला सीतारामन या मंगळावारी त्यांचा सलग सातवा अर्थसंकल्प सादर करणार आहे. गेल्या 10 वर्षातील सरकारच्या कामगिरीची झलकही या अर्थसंकल्पात पाहायला मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिल्या पूर्ण अर्थसंकल्पावर सर्वसामान्यांचे लक्ष लागून आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या 23 जुलै सकाळी 11 वाजता 2024 - 2025 चा अर्थसंकल्प मांडणार आहे. (हेही वाचा- सरकारी उपाययोजना आणि RBI च्या हस्तक्षेपामुळे 5.4% वर राहिली, आर्थिक पाहणी अहवालात केंद्राचा दावा)
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Maharashtra Lottery Result: पद्यिनी, महा. गजलक्ष्मी मंगळ, गणेशलक्ष्मी शुभ, महा. सह्याद्री महालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Advertisement
Advertisement
Advertisement