Termination of 26-Week Pregnancy: 26 आठवड्यांची गर्भधारणा संपुष्टात आणण्याची मागणी करणाऱ्या विवाहित महिलेच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाची सुनावणी
सुप्रिम कोर्टाने सांगितले की, जन्मलेल्या मुलाच्या अधिकारासोबत आईच्या अधिकाचे समतोल राखणे गरजेचे आहे.
Termination of 26-Week Pregnancy: सुप्रिम कोर्टाने सांगितले की, जन्मलेल्या मुलाच्या अधिकारासोबत आईच्या अधिकाचे समतोल राखणे गरजेचे आहे. कारण तो जिवंत गर्भ आहे. महिलेच्या पोटात वाढणारा 26 आठवड्यांचा गर्भ जिवंत आहे आणि त्याला जन्म देण्याची अनुकूल शक्यता आहे. म्हणजेच तो जन्म घेण्यास तयार असल्याचे असल्याचे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल ऐश्वर्या भाटी यांनी सर्वोच्च न्यायालयात सांगितले. या टप्प्यावर गर्भपात करणे म्हणजे गर्भाची हत्या होय. हा आदेश मागे घेण्याची विनंती भाटी यांनी सर्वोच्च न्यायालयाला केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने बाळाला मारले जाऊ शकत नसल्याचं म्हटलं आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)