पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून कृषी कायदे मागे घेण्याच्या घोषणेनंतर तापसी पन्नूची प्रतिक्रिया, पाहा काय म्हणाली

मोदींच्या निर्णयावर आता देशभरातून प्रतिक्रिया येण्यास सुरूवात झाली आहे. तसेत बाॅलिवुड आभिनेत्री तापसी पन्नुने पोस्ट शेअर करत आपली प्रतिक्रिया दिली आहे.

Tappsi Pannu (Photo Credit - Instagram)

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) आज गुरू नानक जयंतीचं औचित्य साधत कृषी कायदे मागे घेणार असल्याची घोषणा केली आहे. येत्या संसदीय अधिवेशनामध्ये ही प्रक्रिया पूर्ण केली जाईल असे त्यांनी सांगितले आहे. दरम्यान मोदींच्या निर्णयावर आता देशभरातून प्रतिक्रिया येण्यास सुरूवात झाली आहे. तसेत बाॅलिवुड आभिनेत्री तापसी पन्नुने पोस्ट शेअर करत आपली प्रतिक्रिया दिली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement