Tamil nadu Fire: तामिळनाडू येथील इलेक्ट्रॉनिक्स गोदामाला भीषण आग, कोणतीही जीवितहानी नाही

तामिळनाडू येथील पुझल येथे एका इलेक्ट्रॉनिक कारखान्याला भीषण आग लागल्याची माहिती समोर आली आहे.

Tamil nadu Fire: तामिळनाडू येथील इलेक्ट्रॉनिक्स गोदामाला भीषण आग, कोणतीही जीवितहानी नाही
Tamilnadu Fire

Tamil nadu Fire: तामिळनाडू येथील पुझल येथे एका इलेक्ट्रॉनिक कारखान्याला भीषण आग लागल्याची माहिती समोर आली आहे. आगीच्या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. आगीची माहिती पोलिसांना देण्यात आली आहे. पोलिस घटनास्थळी येऊन घटनेचा तपास करत आहे. एएनआयने या घटनेची माहिती प्रसारित केली आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jan 13, 2024 12:16 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).