Supreme Court: पत्रकार सिद्दीक कप्पनला सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा, हाथरस प्रकरणी जामीन मंजूर
हाथरस प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने केरळमधील पत्रकार सिद्दीक कप्पन यांचा जामीन मंजूर केला आहे.
सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) केरळमधील (Kerala) पत्रकार सिद्दीक कप्पन (Journalist Siddique Kappan) यांचा जामीन मंजूर केला आहे. मोठ्या प्रतिक्षेनंतर ही कप्पन यांच्यासाठी ही मोठी दिलासादायक बातमी आहे. तरी अटी व नियमांसह (Terms and Conditions) ही जामीन मंजूर (Bail) करण्यात आली आहे. सिद्दीक कप्पनला पुढील 6 आठवडे दिल्लीत (Delhi) राहणे अनिवार्य असेल तर त्यानंतर त्याला दर आठवड्याला स्थानिक पोलीस स्टेशनला (Police Station) हजेरी लावणे आवश्यक असेल. तसेच इतर अटींनुसार सध्या सर्वोच्च न्यायालयाकडून कप्पन यांना केरळला परत जाण्याची परवानगी दिलेली आहे.
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Thane Shocker: अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी टिटवाळामध्ये 30 वर्षीय तरुणाला अटक; पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल
Mumbai Shocker: मुंबई अल्पवयीन मुलीचा अॅप बेस्ड कॅबच्या चालकाकडून विनयभंग; शाळेतून घरी जाताना सोडलं निर्जन स्थळी
Advertisement
Advertisement
Advertisement