Sudden Death in Madhya Pradesh: काम करताना अचानक ह्रदयविकाराचा झटका, पेंटरचा दुर्दैवी मृत्यू, इंदूरमधील घटना

तरुणांमध्ये ह्रदयविकाराच्या झटक्याचे प्रमाण वाढत चालले आहे. दरम्यान मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये एका पेंटर असलेल्या व्यक्तीचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.

heart Attack Video

Sudden Death in Madhya Pradesh: तरुणांमध्ये ह्रदयविकाराच्या झटक्याचे प्रमाण वाढत चालले आहे. दरम्यान मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये एका पेंटर असलेल्या व्यक्तीचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. या क्षणाचा व्हिडिओ समोर आला आहे. आशिष असं या पेंटरचे नाव आहे. व्हिडिओत दिसल्याप्रमाणे आशिष निवाशस्थानी पेंटींगचे काम करत असतो. काही वेळाने त्याला अस्वस्थ वाटल्यामुळे तो पाणी पिण्यात आत जातो आणि थोड्यावेळाने काम करण्यासाठी बाहेर पेंटच्या डब्यावर बसतो. त्यानंतर बराच वेळ तो शांत बसतो. आणि अचानक तो जमिनीवर पडतो. दरम्यान त्याला जोरात ह्रदयविकाराचा झटका येता त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement