Earthquake in Delhi: दिल्ली आणि लगतच्या शहरांमध्ये जाणवले भूकंपाचे जोरदार धक्के, रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण

आज रात्री 8 च्या सुमारास दिल्ली आणि लगतच्या शहरांमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले.

Earthquake. (Photo Credits: PTI)

आज रात्री 8 च्या सुमारास दिल्ली आणि लगतच्या शहरांमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. त्यामुळे अनेकांनी घरातून आणि कार्यालयातून बाहेर धाव घेतली. हे तीव्र भूकंप सुमारे 5 सेकंद चालले आणि नोएडा आणि गुरुग्राममध्येही त्याचे धक्के जाणवले. राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात दुसऱ्यांदा भूकंपाचे धक्के जाणवले आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement