Sensex Opening Bell: शेअर बाजार सलग दुसऱ्या दिवशी मजबूत, सेन्सेक्स 391 अंकांनी वधारला, निफ्टीने 19250 पार

निफ्टी 119.10 (0.62%) अंकांनी मजबूत झाला आणि 19,253.70 च्या पातळीवर व्यवहार करताना दिसला. या काळात अदानी पॉवरचे शेअर्स चार टक्क्यांनी तर टाटा मोटर्सचे शेअर्स तीन टक्क्यांनी वाढले.

Sensex Opening Bell: शेअर बाजार सलग दुसऱ्या दिवशी मजबूत, सेन्सेक्स 391 अंकांनी वधारला, निफ्टीने 19250 पार
Stock Market | Representational Image (Photo Credits: Pixabay)

Sensex Opening Bell: शुक्रवारी सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजारात (Stock Market) मजबूती दिसून आली. चांगल्या जागतिक संकेतांमुळे प्रमुख निर्देशांक हिरव्या रंगात व्यवहार करताना दिसले. सकाळी 09:37 वाजता सेन्सेक्स 371.17 (0.57%) अंकांच्या वाढीसह 64,472.59 च्या पातळीवर व्यवहार करताना दिसला. दुसरीकडे, निफ्टी 119.10 (0.62%) अंकांनी मजबूत झाला आणि 19,253.70 च्या पातळीवर व्यवहार करताना दिसला. या काळात अदानी पॉवरचे शेअर्स चार टक्क्यांनी तर टाटा मोटर्सचे शेअर्स तीन टक्क्यांनी वाढले.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Nov 03, 2023 10:18 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).