SBI Alert! स्टेट बँकेच्या इंटरनेट बँकिंग सेवा या दिवशी 5 तास राहणार बंद, जाणुन घ्या तपशील

स्टेट बँक ऑफ इंडियाने ट्विट केले की टेक्नोलॉजी अपग्रेडमुळे, शनिवारी SBI इंटरनेट बँकिंग सेवा पाच तास (300 मिनिटे) बंद राहणार. 11 डिसेंबर रोजी दुपारी 11.30 ते पहाटे 4.30 या वेळेत अपग्रेडेशनचे काम करण्यात येणार आहे. SBI ऑनलाइन बँकिंग सेवा – INB, YONO, YONO Lite, YONO Business आणि UPI या कालावधीत काम करणार नाहीत.

SBI (Pic Credit- SBI Twitter)

टेक्नोलॉजी अपग्रेडमुळे SBI इंटरनेट बँकिंग सेवा  (SBI Internet Banking Services) शनिवार आणि रविवारी 5 तास बंद राहणार आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने ट्विट (Tweet) केले की टेक्नोलॉजी अपग्रेडमुळे, शनिवारी SBI इंटरनेट बँकिंग सेवा पाच तास (300 मिनिटे) बंद असणार. 11 डिसेंबर रोजी दुपारी 11.30 ते पहाटे 4.30 या वेळेत अपग्रेडेशनचे काम करण्यात येणार आहे. SBI ऑनलाइन बँकिंग सेवा – INB, YONO, YONO Lite, YONO Business आणि UPI या कालावधीत काम करणार नाहीत.

Tweet

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement