Accident Caught on Camera in Hyderabad: भरधाव कारची पादचाऱ्याला धडक, व्यक्तीचा जागीच मृत्यू, हैद्राबाद येथील घटना
हैद्राबाद येथील जीडीमेट येथे भीषण अपघात घडला आहे. भरधाव कारने एका सुरक्षा रक्षकाला धडक दिली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पोलिस ठाण्याच्या हद्दतीली रामाराम येथे ही घटना घडली.
Accident Caught on Camera in Hyderabad: हैद्राबाद येथील जीडीमेट येथे भीषण अपघात घडला आहे. भरधाव कारने एका सुरक्षा रक्षकाला धडक दिली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पोलिस ठाण्याच्या हद्दतीली रामाराम येथे ही घटना घडली. गोपी (३८) असं अपघातात मरण पावलेल्या व्यक्तीचे नाव आहे. तो रस्त्याच्या कडेला जात असताना, एका कारने भरधाव वेगात येऊन धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, गोपी हवेत उडाला आणि दुसऱ्या बाजूला पडला. त्याचा जागीच मृत्यू झाला. अपघाताच्या वेळी कार चालक दारूच्या नशेत होता असा तपास समोर आला आहे. पोलिस या घटनेचा तपास करत आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. हेही वाचा- दिल्ली येथील क्रिकेट मैदानावर विजेचा धक्का, 13 वर्षीय मुलाचा मृत्यू
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Roads: 'मुंबईतील सर्व खोदलेले रस्ते 31 मे पर्यंत पूर्ण करा, नवीन रस्त्यांचे काम नको'; Ashish Shelar यांचे बीएमसीला निर्देश
Construction Begins on Pune Ring Road Project: पुणे रिंगरोड प्रकल्पाचे काम सुरू; अडीच वर्षात प्रकल्प पूर्ण करण्याचे लक्ष्य
Maharashtra Farmer Viral Video: पावसात भिजलेल्या शेंगदाण्यांचं रक्षण करणाऱ्या शेतकऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
UAE मध्ये महिलांनी मोकळे केस फिरवत का केलं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष Donald Trump यांचं स्वागत? जाणून घ्या हे Al-Ayyala काय?
Advertisement
Advertisement
Advertisement