Delhi Police: रिल्ससाठी काही पण! पोलिसांसोबत घेतला पंगा, बॅरिकेड जाळलं (Watch Video)

रिल बनवण्यासाठी तरुणाने चक्क असं काही केलं ज्यामुळे त्याला थेट अटक करण्यात आले आहे.

Delhi Police: रिल्ससाठी काही पण! पोलिसांसोबत घेतला पंगा, बॅरिकेड जाळलं (Watch Video)
New Delhi Police PC TWITTER

Delhi Police: रिल बनवण्यासाठी तरुणाने चक्क असं काही केलं ज्यामुळे त्याला थेट अटक करण्यात आले आहे. ही घटना नवी दिल्लीतील आहे. व्हिडिओ बनवण्यासाठी तरुणाने दिल्ली पोलिसांच्या बॅरिकेडला आग लावली आहे. या घटनेचा व्हिडिओ देखील व्हायरल होत आहे. या घटनेअंतर्गत पोलिसांनी व्हिडिओ बनवणाऱ्या तरुणावर एफआयआर दाखल केले आहे. व्हिडिओत दिसल्याप्रमाणे, तरुण बॅरिकेडला आग लावताना दिसत आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. तर अनेकांनी कठोर कारवाईची शिक्षा द्या अशी मागणी केली आहे. (हेही वाचा-रील बनवण्यासाठी महिलेने विमानतळावरील कन्व्हेयर बेल्टवर केला डान्स;

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Mar 30, 2024 12:29 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).