Jammu Kashmir Snowfall: जम्मू-काश्मीरमध्ये बर्फवृष्टी सुरू, सर्वत्र बर्फाची चादर (Watch Video)

पर्वतीय भागात जोरदार बर्फवृष्टी सुरू आहे. त्यामुळे थंडीमध्ये वाढ झाली आहे.

Jammu Kashmir Snowfall

Jammu Kashmir Snowfall: जम्मू- काश्मीरमध्ये गुरुवारी बर्फवृष्टी सुरु झाली आहे. काश्मीरमधील गांदरबल जिल्ह्यातील झोजिलाच्या वरच्या भागात नवीन हिमवर्षाव झाल्यानंतर सोनमर्ग- झोजिला रस्ता बंद करण्यात आला. जम्मू - काश्मीरमध्ये थोडं तापमानात बदल झाला आहे. बर्फवृष्टीनंतर वातावरण थंड झाले आहे. पर्वतीय भागात जोरदार बर्फवृष्टी सुरु आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement