Madhya Pradesh Shocker: धक्कादायक! पती-पत्नीने मिळून वृद्ध आजीला केली मारहाण, पोलिसांनी केली अटक (Watch Video)
व्हिडिओत मारहाण होत असलेली वृद्ध महिला या दाम्पत्याची आजी असून पती-पत्नी मिळून मारहाण करत असल्याचे पोलिसांच्या चौकशीत समोर आले आहे.
Madhya Pradesh Shocker: बुधवारी मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये एका वृद्ध महिलेला जोडप्याने लाकडाने मारहाण केली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. व्हायरल व्हिडिओची दखल घेत भोपाळ पोलिसांनी आरोपी जोडप्याला अटक केली. व्हिडिओत मारहाण होत असलेली वृद्ध महिला या दाम्पत्याची आजी असून पती-पत्नी मिळून मारहाण करत असल्याचे पोलिसांच्या चौकशीत समोर आले आहे. पोलिसांनी दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. X वर एका पोस्टमध्ये, भोपाळचे पोलीस आयुक्त हरिनारायणचारी मिश्रा यांनी शेअर केले की पोलिसांनी दीपक सेन आणि पूजा सेन यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे, जे मूळचे उत्तर प्रदेशातील झाशीचे आहेत.
पाहा व्हिडिओ
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Police Constable Rapes Married Woman: नाशिकमध्ये पोलीस कॉन्स्टेबलचा विवाहित महिलेवर बलात्कार; पीडितेला जीवे मारण्याची धमकी, आरोपीला अटक
Mumbai Cybercrime Cases: सोशल मीडिया घोटाळ्यांचा मुंबईतील तरुणांना फटका; स्नॅपचॅटवर 11 वर्षांच्या मुलीला केले ब्लॅकमेल, कॉलेज विद्यार्थ्याने इंस्टाग्रामवर गमावले 2.74 लाख रुपये
Gautam Gambhir Visit Sri Venkateswara Swamy Temple in Tirumala: इंग्लंड दौऱ्यापूर्वी गौतम गंभीरने घेतले श्री वेंकटेश्वराचे दर्शन; सिद्धिविनायक मंदिरानंतर तिरुमला येथील सपत्नीक केली पूजा (Video)
Delhi Builiding Collapased: दिल्लीतील पहाडगंजमध्ये बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली, 2 जणांचा मृत्यू
Advertisement
Advertisement
Advertisement