Akash, Isha and Anant Ambani On Board of Reliance Industries: आकाश, ईशा आणि अनंत अंबानी RIL बोर्डात सामील, भागधारकांकडून मिळाली मान्यता

रिलायन्स इंडस्ट्रीजच्या संचालक मंडळात अंबानी वंशज आकाश, ईशा आणि अनंत अंबानी यांच्या सामील होण्याच्या निर्णयाला भागीदारांनी मंजुरू देण्यात आली आहे.

Reliannce

Akash, Isha and Anant Ambani On Board of Reliance Industries: रिलायन्स इंडस्ट्रीजच्या संचालक मंडळात अंबानी वंशज आकाश, ईशा आणि अनंत अंबानी यांच्या सामील होण्याच्या निर्णयाला भागीदारांनी मंजुरू देण्यात आली आहे. याबाबत आज रिलायन्स इंडस्ट्रिडच्या एजीएमची बैठक झाली. ज्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement