Dukaan Layoffs: रिटेल टेक स्टार्टअप दुकानने दुसऱ्यांदा केली कर्मचारी कपात; 60 कर्मचाऱ्यांना दिला नारळ
कर्मचारी कपातीमुळे विक्री, व्यवसाय विकास आणि ऑपरेशन्ससह अनेक विभागांवर परिणाम झाला आहे. दुकानने यापूर्वीदेखील आपल्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले होते.
Dukaan Layoffs: बंगळुरूस्थित रिटेल टेक स्टार्टअप दुकानने या आठवड्यात किमान 60-80 कर्मचाऱ्यांना कामावरून काढले आहे. कर्मचारी कपातीमुळे विक्री, व्यवसाय विकास आणि ऑपरेशन्ससह अनेक विभागांवर परिणाम झाला आहे. दुकानने यापूर्वीदेखील आपल्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले होते. आता ही कंपनीची कर्मचारी कपातीची दुसरी फेरी आहे. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये त्यांनी सुमारे 23 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले होते.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)