RBI Governor Shaktikanta Das यांचा लंडनमधील सेंट्रल बँकिंगतर्फे Governor of the Year पुरस्काराने सन्मान
इंटरनॅशनल इकॉनॉमिक रिसर्च जर्नल सेंट्रल बँकिंगने हा सन्मान दास यांना दिला आहे, जे 2018 पासून भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर पद सांभाळत आहेत. हा सन्मान मिळवणारे ते दुसरे आरबीआय गव्हर्नर आहेत.
Governor of the Year: सेंट्रल रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांना सेंट्रल बँकिंग, लंडनतर्फे गव्हर्नर ऑफ द इयर - 2023 पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. सेंट्रल बँकिंगने मार्च 2023 मध्ये आरबीआय गव्हर्नरसाठी हा पुरस्कार जाहीर केला होता. इंटरनॅशनल इकॉनॉमिक रिसर्च जर्नल सेंट्रल बँकिंगने हा सन्मान दास यांना दिला आहे, जे 2018 पासून भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर पद सांभाळत आहेत. हा सन्मान मिळवणारे ते दुसरे आरबीआय गव्हर्नर आहेत, त्यापूर्वी 2015 मध्ये आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांना प्रथमच या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. (हेही वाचा - Modani Thali: 'मोदानी थाली- खुद भी खाऊंगा, मित्र को भी खिलाऊंगा'; काँग्रेस पक्षाने उडवली केंद्र सरकारची खिल्ली, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा)
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Advertisement
Advertisement
Advertisement