RBI Bi-Monthly Monetary Policy: Repo Rate मध्ये वाढ, कर्जचा हप्ता वाढला; आरबीआयचं द्वैमासिक पतधोरण जाहीर

5.9% इतका वाढलेला नवा रेपो रेट आहे. ही वाढ तातडीने अंमलात आणली जाणार आहे.

Rerserve Bank of India. (Photo Credit: PTI)

आरबीआयचं द्वैमासिक पतधोरण आज (30 सप्टेंबर) जाहीर झाले आहे. या धोरणामध्ये त्यांनी या महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. त्यामध्ये रेपो रेट पुन्हा वाढला असल्याने कर्जाचे हप्ते वाढले आहेत. देशात वाढलेली महागाई आटोक्यात आणण्यासाठी हा निर्णय घेतला असल्याची माहिती समोर आली आहे. 50 बेसिस पॉंईंटने वाढ करून तो 5.9% झाला आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now