Delhi: दिल्ली येथील पंचतारांकीत हॉटेलमध्ये महिलेवर बलात्कार, Dating Appच्या माध्यमातून झालेल्या भेटीतून कृत्य

दिल्ली पोलिसांनी सांगितले की, आरोपी आणि पीडितेने डेटिंग अॅपद्वारे एकमेकांना भेटले. आरोपी हा हैदराबादचा रहिवासी असून तो सध्या फरार आहे. पोलिस त्याचा शोध घेत आहे.

प्रातिनिधिक प्रतिमा (संग्रहित संपादित प्रतिमा)

राजधानी दिल्लीतील द्वारका येथील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये महिलेवर बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. 3 जून रोजी हॉटेलमध्ये महिलेसोबत बलात्काराची घटना घडल्याचा आरोप आहे. दिल्ली पोलिसांनी सांगितले की, आरोपी आणि पीडितेने डेटिंग अॅपद्वारे एकमेकांना भेटले. आरोपी हा हैदराबादचा रहिवासी असून तो सध्या फरार आहे. पोलिस त्याचा शोध घेत आहे.

Tweet

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement