Rajouri Terror Attack: थानमंडी परिसरात दहशतवाद्यांकडून दोन लष्करी वाहनांवर हल्ला, चार जवान शहीद
जम्मू येथील राजौरी सेक्टरमधील थानामंडी भागात दहशतवाद्यांनी लष्कराच्या दोन वाहनांवर हल्ला केला.
Rajouri Terror Attack: जम्मू येथील राजौरी सेक्टरमधील थानामंडी भागात दहशतवाद्यांनी लष्कराच्या दोन वाहनांवर हल्ला केला, या घटनेत लष्कराच्या चार जवानांना प्राण गमवावे लागले, तर तीन जण जखमी झाले, दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय लष्कराच्या जवानांनी ही लगेच प्रत्यत्तर दिले. काल संध्याकाळपासून या भागात दहसतवाद्यांविरोधात सुरु होते. 48 राष्ट्रीय रायफल्स परिसरात ही कारवाई सुरू असल्याचे लष्कराच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)