Rajasthan Road Accident: राजस्थानमध्ये ट्रक आणि पिकअपच्या धडकेत 5 जणांचा मृत्यू

दुपारी दीडच्या सुमारास ट्रक आणि पिकअपची भीषण टक्कर झाली. या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला आहे.

Rajasthan Road Accident

राजस्थानमध्ये भीषण रस्ता अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. ही बातमी समजताच मृतांच्या कुटुंबीयांमध्ये शोककळा पसरली आहे. अपघाताबाबत चुरूचे सादुलपूर पोलिस स्टेशनचे प्रभारी, सादुलपूर सुभाष चंद्रा यांनी माध्यमांना सांगितले की, दुपारी दीडच्या सुमारास ट्रक आणि पिकअपची भीषण टक्कर झाली. या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. ज्यामध्ये 2 महिला आणि 3 लहान मुलांचा समावेश आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement