सीतारम येचुरी यांचा मुलगा आशिष यांना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची श्रद्धांजली

कम्युनिस्ट पक्षाचे नेते सीताराम सीताराम येच्युरी यांचा मुलगा आशिष याचे कोरोना व्हायरस संसर्गामुळे निधन झाले. येचुरी यांनी ट्विटरवरुन ही माहिती दिली. ही माहिती समजताच महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आशिष यांना श्रद्धांचली आर्पण केली आहे.

Raj Thackeray | (Photo Credits: Facebook)

कम्युनिस्ट पक्षाचे नेते सीताराम सीताराम येच्युरी यांचा मुलगा आशिष याचे कोरोना व्हायरस संसर्गामुळे निधन झाले. येचुरी यांनी ट्विटरवरुन ही माहिती दिली. ही माहिती समजताच महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आशिष यांना श्रद्धांचली आर्पण केली आहे.

Share Now
Advertisement

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement