Rahul Gandhi On PM Narendra Modi: भूतानमधील चिनी घुसखोरीवरून राहुल गांधींचा मोदी सरकारवर निशाणा

मोदी सरकारने आधी आमची जमीन चीनला दिली आणि आता चीनमधून माघार घेण्याच्या निष्क्रीयतेने शेजारी देश धोक्यात आणत आहेत, असा गंभीर आरोप राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर केला आहे.

Rahul Gandhi & PM Narenrda Modi (Photo Credit - FB/PBI)

भारत आणि चीनमध्ये तणाव कायम आहे. कारण भारताजवळील सीमेवर चीन सोबतचे वाद दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र या पार्श्वभूमीवर आणि भूतानमध्ये चीनच्या घुसखोरीविरोधात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला आहे. मोदी सरकारने आधी आमची जमीन चीनला दिली आणि आता चीनमधून माघार घेण्याच्या निष्क्रीयतेने शेजारी देश धोक्यात आणत आहेत, असा गंभीर आरोप राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर केला आहे.

Tweet

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement