Santiniketan In UNESCO’s World Heritage List: रवींद्रनाथ टागोर यांचे निवासस्थान शांतिनिकेतनचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश

नोबेल पारितोषिक विजेते टागोर यांनी त्यांचे बहुतेक आयुष्य पश्चिम बंगालच्या बीरभूम जिल्ह्यात असलेल्या शांतिनिकेतनमध्ये घालवले होते.

नोबेल पारितोषिक विजेते रवींद्रनाथ टागोर यांचे घर असलेल्या शांती निकेतनचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश करण्यात आला आहे. नोबेल पारितोषिक विजेते टागोर यांनी त्यांचे बहुतेक आयुष्य पश्चिम बंगालच्या बीरभूम जिल्ह्यात असलेल्या शांतिनिकेतनमध्ये घालवले होते. अलीकडेच युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट करण्याची शिफारस करण्यात आली होती. या शिफारशीनंतर रवींद्रनाथ टागोर यांच्या शांती निकेतन घराचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश करण्यात आला आहे.

पाहा पोस्ट-

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now