Firing on Sidhu Moose Wala: पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांच्यावर गोळीबार; मान सरकारने शनिवारीच हटवली होती सुरक्षा

पंजाबमध्ये एक मोठी घटना घडली आहे. पंजाबी गायक सिद्धू मूसवाला यांच्यावर अंदाधुंद गोळीबार करण्यात आला आहे. मानसातील जवाहरके गावात ही घटना घडली आहे.

Firing on Sidhu Moose Wala: पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांच्यावर गोळीबार; मान सरकारने शनिवारीच हटवली होती सुरक्षा
Sidhu Moose Wala (PC - Twitter)

Firing on Sidhu Moose Wala: पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांच्यावर जवाहरपूर गावात गोळीबार करण्यात आला आहे. गायकाला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शनिवारीच पंजाब सरकारने सिद्धू मुसेवाला यांची सुरक्षा काढून घेतली होती.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on May 29, 2022 06:47 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).