Priyanka Gandhi: प्रियांका गांधी यांनी गोव्यातील मोरपिर्ला गावात आदिवासी महिलांसोबत केले पारंपारिक नृत्य
प्रियांका गांधीही त्यांच्या दिवसभराच्या गोवा दौऱ्यात मोरपिर्ला गावात पोहोचल्या. जिथे त्यांनी आदिवासी महिलांशी संवाद साधला. यासोबतच आदिवासी महिलाही पारंपरिक नृत्यात सहभागी झाल्या होत्या.
पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी जवळपास सर्वच राजकीय पक्षांचे बडे नेते सातत्याने गोव्यात (Goa) येत आहेत. याच भागात काँग्रेसच्या (Congress) सरचिटणीस प्रियांका गांधीही (Priyanka Gandhi Vadra) शुक्रवारी गोव्यात पोहोचल्या. प्रियांका गांधीही त्यांच्या दिवसभराच्या गोवा दौऱ्यात मोरपिर्ला गावात पोहोचल्या. जिथे त्यांनी आदिवासी महिलांशी संवाद साधला. यासोबतच ते आदिवासी महिलासोबत पारंपरिक नृत्यात सहभागी झाल्या.
Tweet
#WATCH Priyanka Gandhi Vadra performs traditional dance with the tribal women at Morpirla village in South Goa pic.twitter.com/qpf7hNaHd4
— ANI (@ANI) December 10, 2021
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Dec 10, 2021 10:24 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

