Rajasthan Bus Accident: राजस्थानच्या सिरोही येथे खासगी बसचा भीषण अपघात, बस नदीत कोसळल्याने 40 प्रवासी जखमी (Watch Video)

रामदेवराहून गुजरातकडे जाणारी खासगी बस सूरपगलाजवळ पलटी होऊन अंबाजी सूरपगला नदीत कोसळली. या दुर्घनेवेळी सुमारे 40 प्रवासी बसमधून प्रवास करत होते. ते सर्व प्रवासी जखमी झाले आहेत.

Rajasthan Bus Accident: रामदेवराहून गुजरातकडे जाणारी खासगी बस सूरपगलाजवळ पलटी होऊन अंबाजी सूरपगला नदीत कोसळली. या दुर्घनेवेळी सुमारे 40 प्रवासी बसमधून प्रवास करत होते. ते सर्व प्रवासी जखमी झाले आहेत. स्थानिकांना घटनेची माहिती होताच त्यांनी बचावकार्य राबवले. त्यानंतर स्थानिकांनी पोलीसांना कळवले. त्यांनी जखमींना रुग्णालयात दाखल केले. (हेही वाचा:Waterlogging in Kolkata Airport: मुसळधार पावसामुळे कोलकाता विमानतळ जलमय, टॅक्सीवेवर विमाने केली उभी )

व्हिडीओ पहा

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement