Diamond Jubilee Celebrations of CBI: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं CBI च्या हीरक महोत्सवी समारंभाचे उद्घाटन, Watch Video
पंतप्रधान मोदी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे शिलाँग, पुणे आणि नागपूर येथे सीबीआयच्या नव्याने बांधलेल्या कार्यालयीन संकुलांचे उद्घाटनही केलं. सीबीआयच्या हीरक महोत्सवी समारंभात पंतप्रधानांनी टपाल तिकीट आणि स्मरणार्थी नाणे जारी केले.
Diamond Jubilee Celebrations of CBI: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दिल्लीतील विज्ञान भवनात केंद्रीय अन्वेषण ब्यूरो (CBI) च्या हीरक महोत्सवी सोहळ्याचे उद्घाटन करणार आहेत. या कार्यक्रमादरम्यान, विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पोलिस पदक आणि सीबीआयच्या सर्वोत्कृष्ट तपास अधिकाऱ्यांचा सन्मान केला जाईल.
याशिवाय, पंतप्रधान मोदी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे शिलाँग, पुणे आणि नागपूर येथे सीबीआयच्या नव्याने बांधलेल्या कार्यालयीन संकुलांचे उद्घाटनही केलं. सीबीआयच्या हीरक महोत्सवी समारंभात पंतप्रधानांनी टपाल तिकीट आणि स्मरणार्थी नाणे जारी केले.
Tags
CBI
CBI Diamond Jubilee Celebrations
CBI हीरक महोत्सवी उत्सव
Diamond Jubilee Celebrations
Diamond Jubilee Celebrations of CBI
India Live Breaking News
Live Breaking Headlines News
Live breaking news headilne
Live Breaking News Headiness
live breaking news headings
Prime Minister Narendra Modi
पंतप्रधान नरेंद्र मोदी
हीरक महोत्सवी उत्सव
Advertisement
संबंधित बातम्या
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Chhagan Bhujbal आज घेणार मंत्रिपदाची शपथ; देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात होणार सहभागी
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Advertisement
Advertisement
Advertisement