रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने वित्तीय बाजारपेठांचे कार्य सुरळीत सुरू ठेवण्यासाठी नवीन आणि अपारंपरिक पावले उचलली आहेत. कोरोना महामारीमुळे निर्माण झालेल्या आर्थिक संकटाचा सामना करण्यासाठी नियमांपलिकडे जाऊन उपाय करण्यात आले होते. हे उपाय उपयुक्त ठरले आहेत. ट्वीट-
Monetary Policy stance remains accommodative as long as necessary to revive and sustain growth and mitigate the impact of COVID19 pandemic while ensuring inflation remains within the target: RBI Governor Shaktikanta Das pic.twitter.com/xAEiPcxSJO
— ANI (@ANI) October 8, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)