राष्ट्रपती राम नाथ कोविंद (President Ram Nath Kovind) बांगलादेशच्या 50 व्या विजय दिन सोहळ्यात सहभागी होण्यासाठी 15 डिसेंबर ते 17 डिसेंबर या कालावधीत बांगलादेशला भेट देणार आहे.
President Ram Nath Kovind will pay a state visit to Bangladesh from Dec 15 to Dec 17 to attend the 50th Victory Day celebrations of Bangladesh: Ministry of External Affairs pic.twitter.com/mqMZVPZ5LL
— ANI (@ANI) December 6, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)