Goa 14 Years Girl Rape Case: माझ्या 'त्या' वक्तव्याचा चुकीचा अर्थ घेतला गेला - प्रमोद सावंत, 14 वर्षीय मुलीवर बलात्कार प्रकरणी मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण

Goa CM Pramod Sawant (Photo Credits-ANI)

गोव्यात 14 वर्षावरील बलात्कार प्रकरणी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आता पुन्हा आपली बाजू मांडली आहे. आधीच्या त्यांच्या वक्तव्यामुळे अनेक प्रतिक्रिया येत होत्या. दरम्यान आता त्यांनी, माझ्या प्रतिक्रियेचा चुकीचा अर्थ घेतला गेला आहे. तसेच एका जबाबदार राज्याचा प्रमुख आणि एका मुलीचा बाप या दृष्टीने मला या घटनेचा त्रास होत आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)