West Bengal Assembly Election Results 2021: नंदिग्राम मतदारसंघातील निकालाच्या गोंधळावरून शरद पवारांचं ट्वीट- म्हणाले 'रडीचा डाव'

नंदीग्राम मध्ये आधी ममता बॅनर्जींना विजयी घोषित केले नंतर शुभेद्रू अधिकारी यांचा विजय झाल्याचं भाजपाने म्हाटलं आहे. अजूनही निवडणूक आयोगाने हा निकाल अधिकृतपणे घोषित केलेला नाही.

Sharad Pawar,Mamata Banerjee | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

शरद पवार यांचं ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement