Mamata Banerjee लोकसभा निवडणूक स्वबळावर लढण्याच्या तयारीत

भाजपाचा सामना करण्यासाठी आम्ही एकटे समर्थ असल्याचं ममता बॅनर्जी म्हणाल्या आहेत.

Mamata Banerjee (Photo Credit - Twitter)

लोकसभा 2024 च्या निवडणूकीमध्ये भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी विरोधक देशात एकवटले आहेत. पश्चिम बंगाल मध्ये आज तृणमूल कॉंग्रेसच्या प्रमुख आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आगामी लोकसभा निवडणूका त्या स्वबळावर लढण्याच्या तयारीत असल्याचं म्हणाल्या आहेत. मात्र यावेळी त्यांनी आपण INDIA alliance चा भाग असल्याचेही स्पष्ट केले आहे. भाजपाचा सामना करण्यासाठी आम्ही एकटे समर्थ असल्याचं त्या म्हणाल्या आहेत. दरम्यान तिकीट वाटपावरून 'इंडिया' मध्ये मतभेदाच्या चर्चा रंगल्या आहेत.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)