Presidential Elections 2022: राष्ट्रपती निवडणूक 18 जुलै दिवशी मतमोजणी 21 जुलैला

राष्ट्रपती कोविंद यांचा कार्यकाळ 24 जुलै रोजी संपत असल्याने, घटनेच्या कलम 62 नुसार, भारताच्या 15 व्या राष्ट्रपतीसाठी पदाची मुदत संपण्यापूर्वी निवडणूक होणे आवश्यक आहे.

Rashtrapati Bhavan (Credits: Wikimedia Commons)

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाल 24 जुलै 2022 दिवशी संपणार आहे. त्यानंतर निवडणूक बिनविरोध न झाल्यास नवा राष्ट्रपती निवडण्यासाठी 18 जुलै दिवशी निवडणूक होणार आहे तर 21 जुलैला मतमोजणी होईल अशी माहिती आज निवडणूक आयोगाकडून देण्यात आली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement