Bhabanipur Assembly Bypoll 2021: CM Mamata Banerjee ची आघाडी पाहता TMC कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू

मतमोजणीच्या 19 व्या फेरीमध्ये ममता बॅनर्जी यांच्याकडे 52,017 मतांची आघाडी आहे.

ममता बॅनर्जी । PC: Twitter/ ANI

Bhabanipur Assembly Bypoll 2021 निकालाच्या मतमोजणीला सुरूवात झाली आहे.  CM Mamata Banerjee ची आघाडी पाहता  TMC कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू झाला आहे. ANI सोबत बोलताना ममता बॅनर्जी यांचा भाऊ कार्तिक यांनी दिलेल्या प्रतिक्रियेनुसार, 'इथे TMC शिवाय इतर पक्षांचा बेस नाही. पार्टी आणि दीदीने लोकांसाठी काम केले आहे. 2024 ला आम्ही दिल्लीतही सरकार स्थापन करू असा विश्वास बोलून दाखवला आहे.

ANI Tweet

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement