Goa Assembly Elections च्या पार्श्वभूमीवर TMC-NCP च्या हातमिळवणीवर चर्चा नाही
गोवा विधानसभेचा काळ लवकरच संपणार असल्याने आता तेथे निवडणूकीचे पडघम वाजणार आहेत.
Goa Assembly Elections च्या पार्श्वभूमीवर TMC-NCP च्या हातमिळवणीवर चर्चा नाही. सध्या टीएमसीच्या ममता बॅनर्जी मुंबई दौर्यावर असून कालच त्यांनी मुंबईत एनसीपी अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आहे. या भेटीनंतर मीडीयाशी बोलताना त्यांनी भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी विरोधकांनी एकत्र यायला हवं असं म्हटलं आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)