न्यायमूर्ती एस.एस.शिंदे आणि न्यायमूर्ती एन.जे. जमादार खंडपीठ माजी गृहमंत्री अनिल देशमुखांवरील सीबीआयच्या एफआयआर रद्द करण्याच्या याचिकेवर आज निकाल देणार आहे. खंडपीठाचा निकाल दुपारी 2.30 वाजता लागणार होता. तसेच माजी गृहराज्यमंत्री अनील देशमुख यांच्या विरोधात सीबीआयच्या भ्रष्टाचाराच्या एफआयआरमधील काही भाग हटविण्याचा महाराष्ट्र सरकारच्या याचिकेवर बॉम्बे एचसी आपला निर्णय सुनावणार आहे.
[State vs CBI]
The #BombayHC will pronounce its verdict in #Maharashtra Govt's plea to delete certain portions of #CBI's corruption FIR against former State Home Minister #AnilDeshmukh & oths.
The 2 paragraphs have been added to "destabilise the government," the plea alleges. pic.twitter.com/etNM3LABE0
— Live Law (@LiveLawIndia) July 22, 2021
[Anil Deshmukh vs CBI]
A division bench of Justices SS Shinde and NJ Jamadar will pronounce their verdict in former State Home Minister #AnilDeshmukh's petition to quash #CBI's FIR against him.
Pronouncement at 2.30pm.#BombayHighCourt #AnilDeshmukh #ParamBirSinghLetter pic.twitter.com/16Sku1O5Fq
— Live Law (@LiveLawIndia) July 22, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)