Shiv Sena Poll Symbol Row: धनुष्यबाण कुणाचा? सर्वोच्च न्यायालयात 1 ऑगस्ट रोजी सुनावणी

शिवसेनेचं निवडणूक चिन्ह धनुष्यबाण कोणाकडे राहणार या वादावर सर्वोच्च न्यायालयात 1 ऑगस्ट रोजी सुनावणी होणार आहे.

Supreme Court | (Photo Credit: ANI)

शिवसेनेचं निवडणूक चिन्ह धनुष्यबाण कोणाकडे राहणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या प्रतिस्पर्धी गटांना पक्षाच्या निवडणूक चिन्हावरील दाव्याच्या समर्थनार्थ 8 ऑगस्टपर्यंत कागदपत्रे सादर करण्यास सांगितले होतं. आता निवडणूक आयोगाच्या याच आदेशाविरोधात उध्दव ठाकरेंनी सुप्रीम कोर्टाचं दार ठोठवलं असुन संबंधीत याचिकेवर येत्या सोमवारी म्हणजेच १ ऑगस्ट रोजी सुनावणी होणार आहे.

 

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement