Sudhir Mungantiwar On Sanjay Ravut: सुधीर मुनगंटीवार यांनी संजय राऊत यांच्या ईडीशी भाजपच्या संबंधाबाबत केलेल्या वक्तव्यावर केली टीका
संजय राऊत कारवाईच्या भीतीने बोलत असल्याचा आरोप मुनगंटीवार यांनी केला आहे. संजय राऊत यांना महाराष्ट्र गांभीर्याने घेत नाही, असेही मुनगंटीवार म्हणाले आहेत.
शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Ravut) यांनी पत्रकार परिषद घेऊन केंद्रीय तपास यंत्रणेच्या कारवाईवर टीका केली आहे. आम्हाला तुरुंगात टाकले तर तुम्हालाही तुरुंगात टाकू, असा इशारा राऊत यांनी भाजप नेत्यांना दिला आहे. भाजप नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी संजय राऊत यांची पत्रकार परिषद झाल्यावर त्याच्यावर टीका केली आहे. संजय राऊत कारवाईच्या भीतीने बोलत असल्याचा आरोप मुनगंटीवार यांनी केला आहे. संजय राऊत यांना महाराष्ट्र गांभीर्याने घेत नाही, असेही मुनगंटीवार म्हणाले आहेत.
Tweet
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Maharashtra Lottery Result: पद्यिनी, महा. गजलक्ष्मी मंगळ, गणेशलक्ष्मी शुभ, महा. सह्याद्री महालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
GT Players to Wear Lavender Jersey: 22 मे ला लखनौ सुपर जायंट्स विरुद्धच्या आयपीएल सामन्यात लव्हेंडर जर्सीत दिसणार गुजरात टायटन्सचे खेळाडू; देणार एक खास संदेश
Maharashtra Govt Cancels Bogus Ration Cards: सरकारची मोठी कारवाई! राज्यभरातील 18 लाखांहून अधिक बोगस रेशनकार्ड रद्द
PM Modi Visits Adampur Air Base in Punjab: पंतप्रधान मोदींनी आदमपूर हवाई तळावर घेतली भारतीय जवानांची भेट; पहा व्हिडिओ
Advertisement
Advertisement
Advertisement