Sitaram Yechury Health Update: सीताराम येचूरी यांना फुफ्फुसांच्या संसर्गाचा त्रास होत असल्याने Delhi AIIMS मध्ये केले दाखल; प्रकृती चिंताजनक

येचुरी यांना ऑगस्ट महिन्यात pneumonia-like chest infection मुळे यापूर्वी हॉस्पिटल मध्ये दाखल केले होते.

Sitaram Yechuri | X

Communist Party of India (Marxist)चे जनरल सेक्रेटरी सीताराम येचूरी Sitaram Yechury सध्या एम्स दिल्ली मध्ये दाखल आहेत. फुफ्फुसांमध्ये संसर्ग झाल्याने सध्या त्यांना आयसीयू मध्ये दाखल केले आहे. CPI ने दिलेल्या माहितीनुसार त्यांना सध्या respiratory support वर ठेवण्यात आलं असून multi-disciplinary team त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून असल्याची माहिती दिली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement