Shiv Jayanti 2021: प्रकाश जावडेकर, किशोरी पेडणेकर यांच्यासह दिग्गजांकडून शिव जयंती निमित्त छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन; पहा ट्वीट्स

सध्या सारेच कार्यक्रम व्हर्च्युअल साजरे केले जात असल्याने शिवप्रेमींना ऑनलाईन शुभेच्छा देण्यासाठी अनेक राजकीय मंडळींनी ट्वीटर, इंस्टाग्रामचा पर्याय शोधला आहे.

Shiv Jayanti 2021| Photo Credits: Twitter & File Photo

महाराष्ट्रात शासकीय तारखेनुसार 19 फेब्रुवारीला शिव जयंती साजरी केली जाते पण काही शिवभक्त तिथीनुसार देखील शिव जयंती करतात. त्यामुळे यंदा फाल्गुन वद्य तृतीयेचा दिवस शिवजयंती साजरी करणार्‍या शिवप्रेमींसाठी खास दिवस आहे. या शिवजयंतीचं औचित्य साधत महाराष्ट्रात यंदा काही विशेष कार्यक्रम नसले तरीही कोरोना संकटाचा प्रादुर्भाव पाहता अत्यंत साधेपणाने राज्यभर ही शिवजयंती साजरी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सध्या सारेच कार्यक्रम व्हर्च्युअल साजरे केले जात असल्याने शिवप्रेमींना ऑनलाईन शुभेच्छा देण्यासाठी अनेक राजकीय मंडळींनी ट्वीटर, इंस्टाग्रामच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या आहेत.

प्रकाश जावडेकर

महापौर किशोरी पेडणेकर

खासदार विनायक राऊत

सुनिल शेळके

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now