India Bloc Meeting: शरद पवारांनी 13 सप्टेंबरला बोलावली इंडिया आघाडीच्या समन्वय समितीची बैठक

शरद पवार, संजय राऊत यांच्यासह 14 जणांची समिती मुंबईच्या बैठकीत घोषित झाली आहे.

NCP Chief Sharad Pawar (File Photo)

इंडिया आघाडीच्या मुंबई मधील बैठकीमध्ये 14 जणांची समन्वय समिती बनवण्यात आली आहे. आता यापुढे इंडिया आघाडीची मोठी बैठक होण्याऐवजी समन्वय समितीची बैठक होणार आहे. त्यामध्ये शरद पवारांकडून दिल्ली मधील त्यांच्या निवासस्थानी इंडिया आघाडीची पहिली बैठा बोलावली आहे. संजय राऊत यांनी आज ही माहिती दिली आहे. आपण या बैठकीला उपस्थित राहणार असल्याचेही ते म्हणाले आहेत.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now