NCP Split: 'खरी एनसीपी कुणाची'? निवडणूक आयोगाच्या सुनावणी साठी NCP chief Sharad Pawar प्रत्यक्ष हजर

शरद पवारांकडून अभिषेक मनू सिंघवी बाजू मांडणार तर अजित पवारांकडून नीरज कौल आणि मनींदर सिंह बाजू मांडणार आहेत.

NCP Chief Sharad Pawar (File Photo)

निवडणूक आयोगाकडे आता अजित पवार विरूद्ध शरद पवार ही सुनावणी सुरू झाली आहे. यासाठी दिल्लीच्या इलेक्शन कमिशनच्या कार्यालयामध्ये स्वतः शरद पवार दाखल झाले आहेत. दरम्यान शिवसेनेपाठोपाठ एनसीपीमध्ये फूट पडल्यानंतर अजित पवारांनी पक्ष चिन्ह आणि नावावर दावा ठोकला आहे. शरद पवारांनी पक्षात फूट नसल्याचं म्हटलं आहे. त्यानंतर आता सत्तेमध्ये सहभागी झालेल्या आमदारांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement