Mumbai Local: मुंबईची लाईफलाईन 2 डोस घेतलेल्या सामान्यांसाठी तरी सुरु करा, राज ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र

Uddhav Thackeray, Raj Thackeray | (Photo Credit: Archived, edited, representative images)

लोकल सेवा बंद असल्याने मुंबईकरांचे हाल होत आहेत. हे  रोजचे हाल थांबवण्यासाठी मुंबईची लोकल सेवा निदान ज्यांनी लसीचे दोन डोस घेतले आहेत, अशा सर्वांसाठी अत्यंत तातडीनं सुरू करावी, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement