Nitish Kumar यांची INDIA आघाडी मधून बाहेर पडल्याची घोषणा; महाआघाडीत 'बिघाडी' मुळे राजीनामा दिल्याची माहिती
बिहार मध्ये आता भाजपा सोबत नीतीश कुमार यांचं आजच नवं सरकार स्थापन करण्यासाठी घडामोडींना वेग येऊ शकतो अशी माहिती समोर येत आहे.
Nitish Kumar यांनी आज बिहारच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यासोबतच INDIA आघाडी मधून बाहेर पडल्याची घोषणा देखिल केली आहे. या महाआघाडीत 'बिघाडी' मुळे राजीनामा दिल्याचं त्यांनी कारण सांगितलं आहे. राज्यपालांना भेटून आपण सरकारचा राजीनामा देत असल्याचं त्यांनी जाहीर केलं आहे. आता भाजपा सोबत आजच नवं सरकार स्थापन करण्यासाठी घडामोडींना वेग येऊ शकतो अशी माहिती समोर येत आहे. Nitish Kumar Resigns as Bihar CM: नीतीश कुमार यांचा बिहार मुख्यमंत्री पदाचा राजीनामा; बिहार मध्ये 'सत्तांतराच्या' खेळाला सुरूवात .
पहा ट्वीट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)
Tags
bihar
Bihar CM
Bihar Cm Nitish Kumar
Bihar Government
Bihar News
Bihar Political Crisis
BJP
Congress
JDU
JDU MLAs
Mahagathbandhan
NDA
nitish kumar
Nitish Kumar Resigns
Rajendra Vishwanath Arlekar
rjd
Samrat Choudhary
Tejashwi
Tejashwi Yadav
इंडिया आघाडी
एनडीए
जेडीयू
नीतिश कुमार
बिहार
बिहार मुख्यमंत्री
भाजपा
महागठबंधन